छत्रपती संभाजी महाराज यांचा राज्याभिषेक
राज्याभिषेक दिनांक: १६ जानेवारी १६८१
१६ जानेवारी १६८१ रोजी संभाजी महाराज छत्रपती झाले.
शिवाजी महाराजांच्या निधनानंतर स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांनी अण्णाजीपंत आणि मोरोपंत यांना अटक केली.
शिवरायांचे जेष्ठ पुत्र संभाजी महाराज यांना स्वराज्याचे दुसरे छत्रपती होण्यासाठी रायगड येथे राज्याभिषेक करण्यात आला.
Very good good job
Nice work