शिवाजी महाराजांबरोबर आग्रा भेट
मोंगल दरबारातील घडामोडी आणि राजकारण त्यांना लहान वयातच कळले तर त्याचा त्यांना भविष्यात उपयोग होईल या विचाराने शिवाजी महाराजांनी त्यांना आग्रा भेटीच्या वेळी बरोबर नेले.
त्यावेळी संभाजीराजे ९ वर्षाचे होते.

Comments are closed.
jay jijau jay shivray jay sambhaji
It’s wrong information. Shivaji Maharaj took yuvraj Sambhaji because Sambhaji had been jahagiri by mongal
बरोबर आहे पण जहागिरी मागितली नाही दिली होती हे लक्षात घे आणि एवढ्या लहान वयात जहागिरी न मागता मिळालेले फक्त एकच संभाजी महाराज होते