Armaar The Navy Built by Sambhaji Maharaj

आरमार उभारणी

Armaar navy built by Shambhu Raje

ज्याचे समुद्रावर अधिपत्य असेल तोच या भारताचे स्वातंत्र्य अबाधित राखू शकेल  ,
हे शिवाजी महाराजांचे विचार होते.

आणि याच विचारांचे पालन करीत संभाजी महाराजांनी महाड, जैतापूर, कल्याण, राजापूर या ४ नवीन ठिकाणी आरमाराची केंद्रे उभी केली.

जहाज बांधणीचे काम सुरु केले.

पाण्यावरचा पहिला तरंगता तोफखाना संभाजी राज्यांनीच बनवला.

या आरमाराची जवाबदारी दर्या सारंग, दौलत खान आणि मायनाक भंडारी या सारख्या पराक्रमी, अनुभवी आणि मातब्बर सरदारांकडे होती

 

Armaar the Navy built by Chhatrapati Sambhaji Maharaj
Armaar the Navy built by Chhatrapati Sambhaji Maharaj

13 thoughts on “Armaar The Navy Built by Sambhaji Maharaj”

  1. शिवरायांनी सागरी सत्ता ऊभारली
    आणि संभाजी राजांनी ते सागरी वैभव सांभाळलं

    The Great Mratha शंभू राजे

  2. महाराज फक्त तुम्हीच करू शकता तुम्हाला मनाचा मुजरा.

  3. Bhagva amcha jhenda , bhagve amche rakt , Praan deuni rakhto amhi swarajyache takh, Salsalat rahudya mardh marathyanche rakh, amhi fakh ani fakh shivrayanchech bhakt

Comments are closed.