Shivputra Sambhaji Maharaj

शिवपुत्र संभाजी महाराज

Jijamata and Sambhaji Maharaj

छत्रपति शिवाजी महाराजांचे स्वप्न साकार करणारे छत्रपति संभाजी. महाराष्ट्राचे पाहिले युवराज आणि या महाराष्ट्राचे दुसरे छत्रपति. शिवाजी महाराजांसाराखेच प्रचंड पराक्रमी आणि चारित्र्यवान होते.

संभाजीराजांचा जन्म १४ मे इ.स. १६५७ रोजी झाला. जन्मस्थान: किल्ले पुरंदर, पुणे.

संभाजीराजांच्या आईचे, सईबाईंचे निधन राजे अगदी लहान असताना झाले. त्यानंतर पुण्याजवळील कापूरहोळ गावची धाराऊ नावाची स्त्री त्यांची दूध आई बनली.

संभाजीचा सांभाळ त्यांची आजी जिजाबाई यांनी केला. सुरुवातीच्या काळात त्यांची सावत्र आई, सोयराबाई यांनीदेखील त्यांच्यावर खूप माया केली.

अनेक ऐतिहासिक नोंदींप्रमाणे संभाजीराजे अत्यंत देखणे आणि शूर होते.

Shivputra Sambhaji Raje

शिवाजी महाराजांसारख्या युगपुरुषाचे पुत्र असल्यामुळे रणांगणावरील मोहिमा आणि राजकारणातील डावपेच यांचे बाळकडू त्यांना लहानपणापासूनच मिळाले.

राजकारणातील बारकावे त्यांनी भराभर आत्मसात केले.

मोंगल दरबारातील घडामोडी आणि राजकारण त्यांना लहान वयातच कळले तर त्याचा त्यांना भविष्यात उपयोग होईल या विचाराने शिवाजी महाराजांनी त्यांना आग्रा भेटीच्या वेळी बरोबर नेले.

 

Shivputra Sambhaji Maharaj with Jijabai
Shivputra Sambhaji Maharaj with Jijabai

 

26 thoughts on “Shivputra Sambhaji Maharaj”

  1. जयतुहिंदूराष्टमं जय जिजाऊ जय शिवराय जय शंभु राजे ||छावा ||

  2. जय जिजाऊ जय शिवराय
    जय संभाजी महाराज

Comments are closed.