संभाजी महाराज यांनी लिहिलेले संस्कृत ग्रंथ
ज्ञानेश्वरांनी वयाच्या १६ व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली. संभाजी महाराजांनी वयाच्या १४ व्या वर्षी संस्कृत मध्ये ग्रंथ लिहिला, ग्रंथाचे नाव — बुधभुषणम. संभाजी महाराजांनी अजून ३ ग्रंथ लिहिले: नखशिख (नखशिखांत), नायिकाभेद, सातशातक.
श्री गणेशाला नमन
देवदानवकृतस्तुतिभागं हेलया विजितदापतनागम् |
भक्तविघ्नहनने धृतरत्नं तं नमामि भवबालकरत्नम् ||
मराठी मध्ये अर्थ:
देवदानवांच्या स्तुतीने संतुष्ट झालेल्या, द्रुष्टांचे गर्वहरण करणाऱ्या, भक्तांची विघ्ने वारणाऱ्या,
रत्ने धारण करणारा, शिवाच्या पुत्रा गणेशा, तुला माझे नमन असो.
संभाजी महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे संस्कृत मध्ये वर्णन .
कलिकालभुजंगमावलीढं निखिलं धर्मवेक्ष्य विक्लवं यः |
जगतः पतिरंशतोवतापोः (तीर्णः) स शिवछत्रपतीजयत्यजेयः |
मराठी मध्ये अर्थ:
कलिकारुपी भुजंग घालीतो विळखा, करितो धर्माचा ऱ्हास.
तारण्या वसुधा अवतरला जगपाल, त्या शिवबाची विजयदुदंभी गर्जुदे खास.
संभाजी महाराजांनी शहाजी महाराजांचे संस्कृत मध्ये वर्णन .
भृशत् बलान्वयसिन्धुसुधाकरः प्रथितकीर्त उदार पराक्रमः |
अभवत् अर्थकलासु विशारदो जगति शाहनृपः क्षितिवासवः ||
मराठी मध्ये अर्थ:
सिंधुसुधाकरासारखे प्रचंड बलशाली, कीर्तिवान, उदार, पराक्रमी व अर्थकलांमध्ये विशारद असे राजे शहाजी होऊन गेले.
बुधभूषणम् या ग्रंथाच्या लेखनास सुरुवात करताना.
तस्यात्मजः शंभुरिति प्रसिद्धः समस्तसामंतशिरोवतंसः |
यः काव्यसाहित्यपुराणगीतकोदण्डविद्यार्णवपारगामी ||
विविच्य शास्त्राणि पुरातनानामादाय तेभ्यः खलु सोयमर्थम् |
करोति सद्ग्रंथममुं नृपालः स शंभुवर्मा बुधभूषणाख्व्यम् ||
मराठी मध्ये अर्थ:
– त्या शिवाजी राजांचा – भोवतीच्या साऱ्या राजेलोकांना शिरोभूषण वाटणारा,
काव्य, साहित्य, पुराण, संगीत, धनुर्विद्या यांचे ज्ञान घेतलेला मी पुत्र – शंभूराजे या
नावाने प्रसिद्ध आहे. पुराण ग्रंथांचे विवेचन करून, त्यातील अर्थपूर्ण भाग निवडून मी
शंभू हा बुधभूषणम् नावाचा सद्ग्रंथ रचीत आहे.
jay shambhuray
chhatrapati shambhu raje was real “DNYANESHWAR PRATAP SURYA “
Jay Shambhuray dada
Shabhu Rsje The Great .
its need for all maharashtra nice
Sir, i want Sambhaji maharaj all books written by himself
I hope you solve my query.
Mala maharajani lihilele purn pustak have Ahet. Buddhbhushan,saatshatak,nayikabhed,nakhshikhant.
Krupaya lvkr karave.
I am so much interested to read all the books written by Great Sambhaji Maharaj can I get the pdf books or otherwise . I want the all books written by Maharaj
jay shambhuraje
माझ्या माहितीप्रमाणे बुद्ध भूषण 1677 मध्ये म्हणजे वयाच्या 20 वर्षी लिहिला.
Sambhaji राजे, शिवराय mahaanach आहेत,
देवासमान आहेत
He was only & only king of such a great virtues, knowledge & calibre.
Jay jijau
जय भवानी,
जय शिवाजी,
जय संभाजी
जय शिवराय जय शंभुराजे
jay shambhuraj
Dear ,
I am really keen on reading these book written by Shri Sambhaji Maharaj. Kindly guide me where i can buy those books.
Best regards
Mohan Suryawanshi
Thanks sambhaji maharjs writings inspires us future mothers.heading for making my baby too brave like great sambhaji’s valour.
Very nice
जिंजीला सरस्वती महाल नावाचे भोसले घराण्याचे प्रचंड ग्रंथ संग्रह असलेले व त्या काळापासून भारतात आणि परदेशात सुप्रसिध्द असलेले मोठे ग्रंथालय आहे।त्यात बरेच प्राचीन व तत्कालीन दुर्मिळ ग्रंथ संग्रही होते व आहेत। भोसले घराणे किती सुसंस्कृत व उच्च शिक्षित होते याचे ते द्योतक आहे।त्यामुळे उच्चशिक्षित व सुसंस्कृत छत्रपती संभाजीमहाराज यांनी राजकारणात व साहित्यरचनेत दोन्हीही कडे मुलूखगिरी केली त्यात आश्चर्य ते काय?
ते होतेच थोर ,आणि तरीही सामान्य रयतेचा त्यांना कळवळा होता कारण घरच्या चांगल्या संस्कारात ते वाढले।
प्रणमामी मुहूर मूहु्।
परत परत अथवा वारंवार नमस्कार।
Dhanyawad…. ha granth uplabdh ahe ka..? marathi bhashantarasah..?
vachaychi tivr iccha ahe.. asel tr kalva..
Jay Shahaji .. Jay Shivaji..
Jay Sambhaji..
थोर शूर राजांचा थोर शूर छावा.
बुधभुषण ग्रंथ लिहिला तोही वयाच्या १४ व्या वर्षी. वा ! थोरच.
जय शंभुराजे
I want full budhabhusan granth in Sanskrit and marathi
Please I want nayika bheda budhbhushanam and naksikhant my no. Is 9527939894
धर्मवीर संभाजीराजे यांचा बुद्धभूषण ग्रंथ मराठीत पाहिजे आहे
Ahe tumhala amezon kinva Flipkart vr online tyachi copy milu shakel
Sir I want information about Nakhashikant (नखशिखांत) Novel
Will you please help me
All books written on sambhaji raje are available in pdf? If so plz send the link
We want ‘Bhddhabhushan ‘in Marathi.
छ. संभाजीरजांचे बुधभुषण, नायिकाभेद, नखशिख व सातशातक असे सर्व ग्रंथ मराठीत रुपांतरित करु शकतिल असे कुणी लेखक नाहित का?